Earthquake in Myanmar: नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलीजीनुसार, सोमवारी सकाळी म्यानमारमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. आज सकाळी 6.29 वाजता भुकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलीजीनुसार, भुकंप 23.30 अक्षांश आणि 94.03 रेखांशावर होता आणि भुंकप ९० किमी खोलीवर आला. या भुंकप धक्क्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
An earthquake with a magnitude of 4.3 on the Richter Scale hit Myanmar at 06:29 am today: National Center for Seismology pic.twitter.com/UBS3Fu8Gr7
— ANI (@ANI) October 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)