COVID19 ची दुसरी लाट ही एक जागतिक घटना आहे. त्या दृष्टीने सरकारही आपला प्रतिसाद देत आहे. सरकारने आजपर्यंत कोरोना लसीचे सुमारे 11 कोटी डोस दिले आहेत. हा वेग समाधानकारक आहे असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते बिहारमधील पाटणा येथे बोलत होते.
The second wave of COVID19 is a global phenomenon. What is important is how the government is responding. Till today, around 11 crore doses of vaccine have been administered. It is a satisfactory speed: Union Minister Ravi Shankar Prasad, in Patna, Bihar pic.twitter.com/VaBRoGOw5i
— ANI (@ANI) April 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)