केंद्र सरकारने बुधवारी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 4% वाढ मंजूर केली, असे अहवालात म्हटले आहे. या वाढीमुळे लाभार्थ्यांना आता 38 टक्के भत्ता मिळणार आहे. 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ झाला आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
केंद्रीय कर्मचारियों का 4 फ़ीसदी महंगाई भत्ता बढ़ा।
— Narendra nath mishra (@iamnarendranath) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)