Monu Manesar Arrested: नसीर-जुनेदच्या हत्याकांडचा आरोपी मोनु मानेसरला पोलिसांनी अटक केली आहे.पोलीसांना चकमा देऊन फरार झालेला मोनू मानेसरला हरियाणा पोलीसांनी अटक केली आहे. लवकरच त्याला राजस्थान पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीसांना सापळा रचत बाजारातून त्याला पकडले आहे. मोनू मानेसरचा अटकेपूर्वीचा व्हिडिओही समोर आला आहे. तीन मुस्लिम पुरुषांच्या हत्ये प्रकरणी मोनू मानेसरचे नाव पुढे आले होते.
CCTV captures cow vigilante Monu Manesar's arrest by the Haryana Police in Manesar. pic.twitter.com/PTcGnGYFIN
— Press Trust of India (@PTI_News) September 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)