आजकाल सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या स्मार्ट जगात फसवणूकही तितकीच स्मार्टपणे केली जाते. त्यामुळे संभाव्य फसवणुकीचा धोका लक्षात घेऊन पीआयबीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीआयबीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर एक संदेश आणि प्रतिमा शेअर करत सावधानतेचा इशारा दिला आहे. यात धनत्रयोदशीनिमित्त अनेकांना विविध ऑफरचे मेसेज, लिंक अथवा फोटो येत आहेत. या ऑफर फसव्या असतात. त्यामुळे त्यावर विश्वास ठेऊ नका. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते, असा इशाराच पीआयबीने दिला आहे.
ट्विट
𝐀𝐥𝐥 𝐭𝐡𝐚𝐭 𝐠𝐥𝐢𝐭𝐭𝐞𝐫𝐬✨ 𝐢𝐬 𝐧𝐨𝐭 𝐠𝐨𝐥𝐝...okay❓
Maya jaals are real these days too ‼️
Don't get lured by such unreal #Dhanteras offers.#HappyDhanteras #BurstFakeNews pic.twitter.com/9lvLCyYFmg
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)