Odisha News: ओडिसा येथील झारसुगुड भागातील महानदीत काल सांयकाळी बोट पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर आता पर्यंत 48 लोकांना वाचवण्यात आले आहे. बोट बुडाल्यानंतर प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु झाले आहे. आता पर्यंत 7 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळात आहे. घटनास्थळी शोध कार्य सुरु आहे. (हेही वाचा- ग्वाल्हेरच्या रंगमहाल आणि संगम वाटिकाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी दाखल
#WATCH | Jharsuguda, Odisha: Visuals of rescue and search operation that is underway after a boat capsized in Mahanadi River, yesterday evening.
One dead, 7 missing and 48 people rescued so far. pic.twitter.com/Ha25Tnm2QE
— ANI (@ANI) April 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)