Lucknow Loksabha election 2024: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रमाबाई आंबेडकर मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्ते आणि सपा समर्थक एकमेकांशी भिडले आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वी दोन पक्षांत वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनाची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मतमोजणीच्या ठिकाणी जल्लोष सुरु असताना हा वाद झाला आहे. लखनऊमध्ये भाजपचे राजनाथ सिंह आघाडीवर आहेत तर सपाचे रविदास मेहरोत्रा सध्या पिछाडीवर आहेत. (हेही वाचा- अमरावती जिल्ह्यातून नवनीत राणा 10 हजार मतांनी पुढे, बळवंत वानखडे पिछाडीवर)
Lucknow: Clash erupted between #SamajwadiParty & #BJP supporters outside Ramabai Railly Sthal pic.twitter.com/qdHjIi6VJX
— Faraaz Haseeb Khan (@khan_faraazh) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)