Skill Development Scam Case: कौशल्य विकास प्रकरणात माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी नियमित जामीन मंजूर केला. नायडू 28 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत. कौशल्य विकास प्रकरणात निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी नायडू न्यायालयीन कोठडीत होते. नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास प्रकरण (APSSDC) ₹ 3,300 कोटींच्या घोटाळ्याच्या संदर्भात 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
Andhra Pradesh High Court GRANTS Bail to TDP Chief #ChandrababuNaidu in Skill development case pic.twitter.com/fvNSkhHsbX
— Live Law (@LiveLawIndia) November 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)