Andhra Pradesh Accident: विजयवाडा-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर बोंथापाडूजवळ कार ट्रॅक्टरला धडकली.या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण लग्नातून परतत होते. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
#WATCH | Bonthapadu, Andhra Pradesh: In an incident on the Vijayawada - Chennai National Highway, three people lost their lives and another three were critically injured. The injured victims were promptly shifted to a government hospital: Circle Inspector Rambabu pic.twitter.com/CfKvDkDwc6
— ANI (@ANI) March 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)