Andhra Pradesh: वर्दळीच्या रस्त्यावर चक्क स्कूटरवर बसून काढली झोप; पोलिसांनी केली अटक, विजयवाडा येथील घटना (Video)
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील वर्दळीच्या रस्त्यावर एक माणूस दिवसाढवळ्या त्याच्या स्कूटरवर झोपलेला दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Andhra Pradesh: व्हायरल झालेल्या एका विचित्र घटनेत, आंध्र प्रदेशातील विजयवाडा (Vijayawada) येथील वर्दळीच्या रस्त्यावर एक माणूस त्याच्या स्कूटरवर झोपलेला (Man asleep on scooter on road) दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्या माणसाने रस्त्याच्या मध्यभागी त्याची दुचाकी पार्क केली होती. स्कूटरच्या फूटबोर्डवर बसून तो झोपी गेला होता. असे व्हिडीओमध्येही दिसून आले. जवळून मिनी-ट्रक, बाईक आणि ऑटो-रिक्षासह अनेक वाहने जात असतानाही, त्यांनी स्कूटर बाजूला केली नाही आणि तो तेथेच होता.
క్వాలిటీ మందు ఎఫెక్ట్ 😄
విజయవాడ - శ్రీనగర్ కాలనీలో రోడ్డు మీద స్కూటీ పడేసి నిద్రపోతున్న మందు బాబు pic.twitter.com/gecLYDXMOD
— Journalist Vijaya Reddy (@VijayaReddy_R) June 18, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

