Alcohol Now Allowed in Delhi Metro: विमानतळ एक्सप्रेस लाईनवरील तरतुदींप्रमाणे दिल्ली मेट्रोवर प्रति व्यक्ती दोन सीलबंद दारूच्या बाटल्या वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. CISF आणि DMRC च्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या समितीने पूर्वीच्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार, दिल्ली मेट्रोमध्ये विमानतळ एक्स्प्रेस लाईन वगळता मद्य वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली होती. (वाचा - Delhi University Shatabdi Samaroh: 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे; दिल्ली विद्यापीठ शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांचे महत्त्वपूर्ण विधान)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)