Sherlyn Chopra Files Complaint: शर्लिन चोप्राने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने साजिद खानवर लैंगिक छळाचा-गुन्हेगारी आणि धमकीचा आरोप केला आहे. तक्रार करताना शर्लिन चोप्राने म्हटलं आहे की, "#MeToo नंतर महिला पुढे आल्यावर साजिदसारख्या मोठ्या नावाविरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत नव्हती. त्याला तुरुंगात टाकले पाहिजे."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)