टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साथ निभाना साथिया फेम गोपी बहुने याआधी तिच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील फोटो शेअर केले होते. परंतु आज अचानक तिचे लग्न झाल्याची बातमी आली. अभिनेत्रीने जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले आहे. बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. बहुतेकांना या अफेअरची माहिती नव्हती. या जोडप्याने आपले लग्न अत्यंत गुप्त ठेवले होते. देवोलिनाने लोणावळ्यात लग्न केले. जोडप्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी देखील केली आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)