बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचे अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या सिझनचा विजेता कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आता एरव्ही भांडणांचा आवाज ऐकू येणाऱ्या घरात आज भावनांचा सुंगध दरवळणार आहे. आज स्पर्धकांना भेटायला त्यांचे पालक-नातेवाईक बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. आज रात्रीच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये सोनाली, जय व मीराचे नातेवाईक त्यांना भेटायला आल्याचे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)