बिग बॉस मराठी 3 चा प्रवास आता अंतिम ट्प्प्याच्या दिशेने सुरू झाला आहे. घरात आजपासून फॅमिली विक सुरू झाला असून स्पर्धकांच्या भेटीला त्यांच्या जिव्हाळ्याची माणसं येण्यास सुरूवात झाली आहे. आजच्या प्रोमोमध्ये विकास पाटीलला भेटण्यासाठी त्याची पत्नी आली असल्याचं पहायला मिळालं आहे. यावेळी या दोघांसोबत सारेच भावूक झाले होते.
बिग बॉस मराठी 3
बिग बॉसच्या घराला मायेची झालर चढणार, जेव्हा स्पर्धकांना भेटायला त्यांच्या जिव्हाळ्याचं नातं येणार. ♥️ पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर. pic.twitter.com/oL70swCpCz
— Colors Marathi (@ColorsMarathi) November 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)