बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व जोरात सुरु आहे. नुकताच या सिझनचा तिसरा आठवडा पार पडला व या विकेंडला झालेल्या एलिमिनेशनमध्ये अक्षय वाघमारे खेळातून बाहेर पडला आहे. आता अक्षयने त्याच्या या प्रवासात दिलेल्या प्रेमाबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानत प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अक्षय हा गेममधून लवकर बाहेर पडेल हे जवळजवळ निश्चित झाले होते. तीन आठवडले उलटूनही अक्षय व्यक्तिमत नाही खुलून आले नाही त्याने आपली चुणूक दाखवली. अनेकवेळी तो या खेळामध्ये पूर्णतः निष्क्रिय असल्याचे दिसत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)