Abdu Rozik हा सोशल मीडीयातील लोकप्रिय चेहरा आता पुन्हा बिगबॉसच्या घरात दिसणार आहे. Bigg Boss OTT 2 house मध्ये अब्दु वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश घेणार आहे. JioCinema वर Bigg Boss OTT 2 प्रसारित केलं जात आहे. जिओ सिनेमा वर प्रेक्षकांना बिग बॉस ओटीटी 2 लाईव्ह फीड पाहता येत आहे. यामध्ये मल्टी कॅमेर्‍यातून प्रेक्षक घरातील धम्माल मस्ती ते राजकारण पाहू शकणार आहेत. यापूर्वी अब्दुने बिग बॉसच्या टेलिव्हिजन वर प्रेक्षकांचं मनोरंजन केले होते. अल्पावधीतच तो अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला होता. नक्की वाचा: Abdu Rozik च्या गाण्यावर IIFA 2022 च्या बॅकस्टेज मध्ये Salman Khan ही झाला फिदा; पहा त्यांच्या Cutest Video!

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)