महाविकासआघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेवुन राज्यतील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचे आदेश दिले. २२ ऑक्टोबर पासून राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू झाले आहेत. तसेच अनिल कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर (Anil Kapoor) चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अनिल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल यांच्या बऱ्याच चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “चित्रपटगृहात तुमचे स्वागत, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
Welcome Back To The Theatres!! pic.twitter.com/Txd53YhcrQ
— Anil Kapoor (@AnilKapoor) November 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)