Shaitaan Box Office Collection: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही या चित्रपटाने शानदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने अनुक्रमे 9:12 कोटी आणि 10:17 कोटींची कमाई केली. संपूर्ण आठवड्यातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'शैतान'ने आतापर्यंत 106.01 कोटींचा व्यवसाय केला आहे. वीकेंडलाही चित्रपटाचा हा दबदबा कायम राहण्याची अपेक्षा असल्याचे व्यापार विश्लेषकांचे मत आहे. नवीन रिलीज होऊनही 'शैतान' बॉक्स ऑफिसवर भक्कमपणे उभा आहे. या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त आर माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)