अजय देवगण (Ajay Devgan), ज्योतिका (Jyothika) आणि आर. माधवन (R. Madhavan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'शैतान' चित्रपटाची सिनेरसिकांना प्रतिक्षा लागली आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. शैतान चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. SACNILC च्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी देशभरात  हिंदी 2 डी फॉर्मेटमध्ये शैतानची 15 हजार तिकिटांची बुकिंग झाली आहे. त्यातच चित्रपटाने 37.41 लाख रुपयांची कमाई केली आहे.  

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)