Oscars 2024 Best Supporting Actress Winner: डेविन जॉय रँडॉल्फने 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले,  तिने द होल्डओव्हर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा  पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटात त्यांनी दयाळू आणि दुःखी कॅफेटेरिया मॅनेजरची भूमिका साकारली होती, डेविन जॉय रँडॉल्फने द होल्डओव्हर्स मध्ये केलेल्या भुमिकेसाठी अभिनेत्रीने  81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला आहे.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)