गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. अशातच विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' या नव्या कोऱ्या प्रेममय कथेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prafulla Maske (@prafullamaske)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)