सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अभिनीत 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दिल में बजी गिटार असे या गाण्याचे नावं आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा हे काम करत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)