लॅाकडाऊनंतरचा 'झिम्मा' (Jhimma) हा पहिला मराठी सुपरहिट चित्रपट ठरला आहे. झिम्मा या सिनेमात तगडी स्टार पाहायला मिळत आहे. वेगळ्या धाटनीचा हा चित्रपट असुन प्रेंक्षक आवरजुन हा चित्रपट पाहत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 2 कोटी 98 लाखांची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 2 करोड 85 लाखाची कमाई केली आहे. आता पर्यत चित्रपटाने 5 करोड 83 लांखाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही 'झिम्मा' चांगलाच बाॅक्स ऑफिसवर उभा राहिला असुन प्रेक्षकांची मन जिंकली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)