राजश्री मराठी कडून जग्गू आणि ज्युलिएट सिनेमाचा टिझर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला आहे. देव भुमितील लव्ह स्टोरी अशी या अनोख्या प्रेम कहाणीची संकल्पना असल्याचं टिझरमधून कळत. तरी नेहमी प्रमाणे यात अभिनेता अमेय वाघचा कॉमेडी अंदाज बघायला मिळणार आहे. वैदेही परशुरामी ही सिनेमात ज्युलिएटचं पात्र निभवणार असुन यांत ती भारतीय वंशाची पण परदेशात वाढल्याचा अंदाज येतो. तर सिनेमातील लोकेशन्स हे नयनसुख देणारे असुन वेडच्या यशानंतर मराठी सिनेमा चांगलाचं जोर पकडताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)