मराठी चित्रपटसुष्टीतील जेष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर ( Uttara Bawkar) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 78 वर्षाच्या होत्या. संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. तमस या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. गिरीश कर्नाड यांच्या तुगलक या नाटकात ही त्यांची भूमिका फार गाजली होती.
ज्येष्ठ अभिनेत्री #उत्तराबावकर यांचं मंगळवारी रात्री दीर्घ आजारानं निधन झालं.त्या 78 वर्षांच्या होत्या. संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं.‘तमस’ या मालिकेतील अभिनयानं त्यांना खरी ओळख मिळवून दिली. #आकाशवाणीपुणे pic.twitter.com/TAYkCK2TgF
— AIR News Pune (@airnews_pune) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)