गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी (Spruha Joshi) रसिकांसाठी लज्जतदार 'कॅाफी' (Coffee) घेऊन आली आहे. काॅफी हा चित्रपट 14 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रर्दर्शित होणार आहे. स्पृहा सोबत सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि कश्यप परुळेकर (Kashyap Parulekar) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे (Nitin Kamble) यांनी केलं आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)