Madgaon Express Box Office Collection: 'मडगाव एक्सप्रेस'(Madgaon Express) चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण 13.85 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 1.63 कोटी रुपये, शनिवारी 2.72 कोटी रुपये, रविवारी 2.81 कोटी रुपये, सोमवारी 2.72 कोटी रुपये, मंगळवारी 1.46 कोटी रुपये, बुधवारी 1.21 कोटी रुपये आणि गुरुवारी 1.3 कोटी रुपये कमावले. या चित्रपटात मिर्झापूर फेम मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदू शर्मा, प्रतीक गांधी(Pratik Gandhi), अविनाश तिवारी आणि नोरा फतेही (Nora Fatehi) मुख्य भूमिकेत आहेत. समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांचेही मनोरंजन करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. कुणाल खेमू (Kunal Kemmu)याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (हेही वाचा : Sai Tamhankar Bollywood Projects : सई ताम्हणकरचा हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा वाढला; पुढचे सलग तीन प्रोजेक्ट हिंदीतलेच)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)