Sai Tamhankar Bollywood Projects : सईकडे सध्याच्या घडीला तीन हिंदी प्रोजेक्ट्स आहेत. लवकर ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये दिसणार आहे. 'डब्बा कार्टेल' या प्रोजेक्ट्समध्ये सई इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या सर्व प्रोजेक्टबद्दल आता प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नुकतीच ‘भक्षक’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका होती तर सई ताम्हणकर पोलीसांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. (हेही वाचा :Sai Tamhankar: इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत सई ताम्हणकर दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये )

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)