Golden Globe Award या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारासाठी मतदार होण्याचा मान मराठमोळ्या नरेंद्र बंडबे यांना मिळाला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. जागतिक स्तरावरील सिनेमांवर मराठीतून लिहिणारे आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी मतदान करणारे ते एकमेव मतदार आहेत.
पहा ट्वीट
I am hugely honoured that the @goldenglobes has accepted me to be a Golden Globes International Voter.I’m the among few Indian selected as voter this year. https://t.co/FTkErYOhbA
I would like to thank @FipresciIndia @FIPRESCI @kinokathi for the support and encouragement
— Narendra Bandabe (@narendrabandabe) April 5, 2023
सुप्रिया सुळेंकडून कौतुक
प्रख्यात सिने पत्रकार व समीक्षक नरेंद्र बंडबे यांची आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मतदार म्हणून निवड झाली. नरेंद्र यांनी मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून सेवा दिली आहे. याखेरीज नुकतेच प्रकाशित झालेल्या हॉलिवूड दिग्दर्शक स्टॅन्ली कुब्रिक यांच्या आयुष्यावर आधारीत 'कुब्रिक'…
— Supriya Sule (@supriya_sule) April 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)