Love Sex Aur Dhoka 2 Teaser: एकता कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या आगामी 'लव्ह सेक्स और धोका 2' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझरमधले अनेक सीन्स बोल्ड आहेत. 'लव्ह सेक्स और धोखा 2' च्या टीझरमध्ये मौनी रॉय, स्वातीका मुखर्जी, तुषार कपूर, अन्नू मलिक आणि उर्फी जावेद कलाकार दिसत आहेत. एकता कपूर निर्मित आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा : Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : 'तुम्हाला मी पायलट बनलेली हवी आहे का?'...क्रू शो ला सरप्राईज भेट देताच फॅन्सच्या रिस्पोंन्सवर क्रिती सॅननची प्रतिक्रीया)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)