Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : 'तुम्हाला मी पायलट बनलेली हवी आहे का?'...क्रू शो ला सरप्राईज भेट देताच फॅन्सच्या रिस्पोंन्सवर क्रिती सॅननची प्रतिक्रीया
क्रू चित्रपट रिलीज झाला आहे. सिनेमागृहात चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. क्रिती सॅननने चित्रपटगृहात सरप्राईज भेट दिली आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रेक्षकांच्या भेटीचा एक छोटा व्हिडिओ क्रितीने सोशन मिडीयावर शेअर केला आहे.
Kriti Sanon Surprise Visit to Crew Show : क्रिती सॅनन(Kriti Sanon)ने मुंबईतील क्रू चित्रपटाच्या शोला सरप्राईज भेट दिली आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. तिने इंस्टाग्रामवर तिच्या थिएटर भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या दृश्याबद्दल विचारताना दिसत आहे. (हेही वाचा :Crew Box Office Collection Day 2: करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनन स्टारर 'क्रू' ची दुसऱ्या दिवशी चांगली कमाई; कमावले 41.13 कोटी )
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

