Cannes 2024: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने यावर्षी पहिल्यांदाच ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे आणि ती दररोज रेड कार्पेटवर तिच्या जबरदस्त लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच जॅकलिनने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती गोल्डन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये, जॅकलीनने चमकदार सोनेरी गाऊन घातलेला दिसत आहे, जॅकलीन रेड कार्पेटवर पोझ देताना दिसत आहे.  गोल्डन गाऊन रेड कार्पेटवर चमकत आहे. जॅकलिनचा हा लूक तिच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे. तिच्या सौंदर्याची आणि स्टाईलची अनेकांनी प्रशंसा केली आहे.

पाहा पोस्ट:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)