नुकतीच यशराज फिल्म्सने (Yashraj Films) त्यांच्या 'द रेल्वे मेन' या वेब सीरिजची घोषणा केली आहे. द रेल्वे मेन (The Railway Men) या वेब सीरिजचे कथानक 1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर (Bhopal gas tragedy) आधारित आहे. रेल्वे मेन ही वेब सीरिज 2 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) केके मेनन (K K Menon) प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)