प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे मुंबई मध्ये निधन झाले आहे. 'यमला पगला दिवाना, रेडी, बोल राधा बोल या हीट सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. नितीन मनमोहन यांंचे निधन हार्ट अटॅकने झाले असल्याचे मीडीया रिपोर्ट्समधून सांगण्यात आले आहे. 3 डिसेंबरला त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यांनंतर ते हॉस्पिटल मध्ये होते. मागील 15 दिवस ते हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर वर होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. नक्की वाचा: Healthy Heart Tips: जीम मध्ये वर्कआऊट करताना फीटनेस फ्रीक लोकांनी टाळल्या पाहिजेत 'या' चूका; अन्यथा हार्ट अटॅक चा धोका!
पहा ट्वीट
Veteran filmmaker Nitin Manmohan passes away in Mumbai.
— ANI (@ANI) December 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)