आपल्या अभिनाने सगळ्याचे मनावर स्थान निर्मान करणारी सोनाक्षी सिन्हा पुन्हा नव्याने सज्ज झाली आहे. नुकताच तिच्या निकिता राॅय (Nikita Roy And The Book Of Darkness) या अगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियात (Social Media) रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाच सोनाक्षी सोबत परेश रावल आणि सोहेल नायर पण मुख्य भूमिकेत आहे. निकिती राॅय  चित्रपटाचे पोस्टर बघितल्यावर हा चित्रपट हाॅरर आणि थ्रीलर समजला जात आहे. तसेच या चित्रपटाच्या पोस्टर वरुन सोनाक्षी सिन्हा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकाच्या भेटीला येणार असल्याचे दिसुन येते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हा यांने केले आहे. दिग्दर्शक म्हणून तो बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची अजय देवगन सोबत 'भुज' या चित्रपटात दिसुन आली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)