लाइमलाइटमध्ये कसे राहायचे आणि चाहत्यांना कसे आकर्षित करायचे हे श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) चांगलेच ठाऊक आहे. श्वेता तिच्या झगमगत्या अवताराने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जबरदस्त दिसत आहे. अभिनेत्रीने पांढऱ्या साडीसह डीप नेक ब्लाउज घातला आहे. हलक्या मेक-अपसह, अभिनेत्रीने तिचे केस खुले ठेवले आहेत. श्वेता तिवारीचा हा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते हळहळले आहेत आणि कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने अभिनेत्रीचे कौतुक करताना लिहिले - हीच खरी सुंदरता आहे. आणखी एका युजरने लिहिले - बॉलिवूडची हिरोईन फेल झाली. तिसर्याने लिहिले - याला खरे सौंदर्य म्हणतात.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)