ईद-उल- अजहा सणाच्या निमित्ताने, सीता राममच्या निर्मात्यांनी चित्रपटातील रश्मिका मंदान्नाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. हिजाब परिधान करून सलाम करताना, आफरीनच्या भूमिकेतील अभिनेत्री पोस्टर मध्ये दिसत आहे. हनु राघवपुडी दिग्दर्शित, या चित्रपटात दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर देखील आहेत. हा चित्रपट 5 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होतोय.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)