नेटफ्लिक्सची सिरीज बॉम्बे बेगम (Bombay Begums) च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदविण्याच्या मागणीसाठी NCPCR ने महाराष्ट्रचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. या सिरीजमध्ये लहान मुलांचे ज्याप्रकारचे चित्रण करण्यात आले आहेत त्यावर आक्षेप घेतला गेला आहे.
Apex child rights body NCPCR writes to Maharashtra additional chief secretary seeking registration of FIR against makers of Netflix series 'Bombay Begums' over alleged inappropriate portrayal of children
— Press Trust of India (@PTI_News) May 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)