Drugs on Cruise Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) ला क्लीन चिट दिली आहे. आर्यनला गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या छाप्यांनंतर अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अटक केल्यानंतर 25 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे अमली पदार्थ आढळून आले आहेत, असे एनसीबी अधिकारी संजय कुमार सिंग यांनी सांगितले.
#BREAKING Narcotics Control Bureau gives clean chit to Aryan Khan in drugs-on-cruise case.#AryanKhan pic.twitter.com/RhBpJ7QbZD
— Live Law (@LiveLawIndia) May 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)