रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट गुरुवारी १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. उभा चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 48.35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 27 कोटींची कमाई केली आहे. 'जेलर' चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 75.35 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर जगभरात यात चित्रपटाने 96.6 कोटींची कमाई केली आहे.
पाहा पोस्ट -
#Jailer Box Office Collection Day 2: #Rajinikanth's Mass Entertainer Earns Rs 75 Crore In Indiahttps://t.co/zb2nUa1Oke
— LatestLY (@latestly) August 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)