हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपट हा उद्या जगभरात रिलीज होणार आहे. मात्र यापुर्वी या चित्रपटाच्या टीमला एक धक्का बसला आहे. आखाती देशांमध्ये (Gulf Countries) या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये ‘फाइटर’ प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माता गिरीश जोहर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
पाहा पोस्ट -
In a setback, #Fighter officially banned across Middle East regions for theatrical release. Only UAE will release the film with PG15 classification !@iHrithik @AnilKapoor @deepikapadukone @justSidAnand #BOTracking pic.twitter.com/vPjIV2Acz1
— Girish Johar (@girishjohar) January 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)