अभिनेते,दिग्दर्शक Guru Dutt यांची बहीण आणि चित्रकार लालिता लाजमी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90व्या वर्षी ललिता यांनी आज (13 फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी चित्रकलेचं कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. पण त्यांची कला सुबक होती. दरम्यान त्यांच्या मातोश्री कल्पना लाजमी देखील हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभावान दिगदर्शिका होत्या.
पहा ट्वीट
LALITA LAJMI, gentle hearted, wonderful artist has passed away. A sad sad day. Her art lives forever.🌹🙏 pic.twitter.com/mTJYOgMuf5
— khalid mohamed (@Jhajhajha) February 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)