'फायटर' च्या नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरने इंटरनेटवर बरीच चर्चा निर्माण केली आणि अनेक लोकांना तो आवडला. काही वेळातच या चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग नंबर 1 वर पोहोचला. प्रेक्षकांना 'फायटर'च्या वेड्यावाकड्या दुनियेत घेऊन गेल्यानंतर आता निर्मात्यांनी या चित्रपटातून करण सिंग ग्रोवरचा स्क्वाड्रन लीडर सरताज गिलचा दमदार लूकही समोर आला आहे. (हेही वाचा -Fighter Teaser: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलिज होणार हृतिक रोशनच्या 'फाइटर' चित्रपटाचा टीझर)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)