रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमाला ओटीटी वर रिलीज केले जाऊ नये यासाठी काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी घेत दिल्ली उच्च न्यायालयाने सिनेमाचे सह निर्माते आणि नेटफ्लिक्स यांना समंस जारी केला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा ओटीटी वर उपलब्ध होण्याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या सिनेमातील हिंसेवरून काहींनी आक्षेप नोंदवला होता.
पहा ट्वीट
Delhi HC issues summons to Netflix and co-producer of film ‘Animal’ on plea to restrain OTT release
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)