लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. या यावेळी त्यांनी बॉलिवूडच्या (Bollywood) अॅनिमल (Animal Movie) या सिनेमाबाबत मत व्यक्त केलं. हिरोने एखाद्या महिलेला बूट चाटण्यासाठी सांगितले तर तो सिनेमा सुपरहिट होत आहे. हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. असे त्यांनी म्हटले होते. या वक्तव्याबाबत अॅनिमलच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)