अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्याकडून राज कुंद्रा- शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर तिने त्या दोघांवर फसवणूकीसह मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार केल्याचे शर्लिन चोप्रा हिने म्हटले आहे.
Tweet:
On Oct14, actor Sherlyn Chopra filed a complaint against Raj Kundra&Shilpa Shetty Kundra for allegedly committing fraud against her & mental harassment.
I've filed a complaint to register FIR against Raj Kundra for sexual harassment, cheating & criminal intimidation, she said. pic.twitter.com/zYAfV3QSsL
— ANI (@ANI) October 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)