अभिनेता कार्तिक आर्यन (Actor Kartik Aryan) कायम सर्वसामान्यांमध्ये वावरताना दिसतो. आपल्या फॅन्स (Fan) सोबत नम्रतेने वागत कार्तिकने अनेकाचे मन जिंकली आहेत.  नुकताच कार्तिक आर्यनने जोधपूरहून (Jodhpur) मुंबईला (Mumbai) येताना इकाॅनाॅमी क्लासमधून प्रवास (Economy Class Travel) केला. आधी कार्तिक आपल्या सीटवर दडून बसला होता पण काही वेळाने अभिनेता कार्तिक आर्यन आपला सहप्रवाशी असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं आणि प्रवाशांनी कार्तिक आर्यनचं विमानात जोरदार स्वागत केलं. कार्तिकचा हा इकाॅनाॅमी क्लासमधून केलेला विमान प्रवास सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)