छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा-राजदा (Priya Ahuja-Rajda) पुन्हा एकदा लग्ण केले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा आणि अभिनेत्री प्रिया आहुजा  19 नोव्हेंबर रोजी यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत. याचे फोटो प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)