Jaguar’s New Logo Sparks Meme Fest Online: जॅग्वार कडून नवा लोगो जारी, रिब्रॅन्डिंगच्या जाहिराती मध्ये कारचं नसल्याने Elon Musk सह नेटकर्‍यांनी घेतली फिरकी

Tesla chief Elon Musk यांनी देखील फिरकी घेत "तुम्ही कार विकता का?" अशी पोस्ट शेअर करत Jaguar ची फिरकी घेतली आहे.

Jaguar’s New Logo Sparks Meme Fest Online: जॅग्वार कडून नवा लोगो जारी, रिब्रॅन्डिंगच्या जाहिराती मध्ये कारचं नसल्याने  Elon Musk सह नेटकर्‍यांनी घेतली फिरकी
Jaguar New logo | (Photo Credits: X)

Jaguar कडून त्यांच्या लोगो मध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या अ‍ॅड मध्ये जॅग्वार कडून कारच दाखवली गेली नसल्याने आता सोशल मीडीयामध्ये नेटकर्‍यांनी त्यांना ट्रोल केले आहे. टाटा मोटर्सच्या मालकीची जॅग्वॉर आता केवळ इलेक्ट्रिक कार बनवत आहे. नव्या लोगोसह रिब्रॅन्डिंगच्या अ‍ॅड मध्ये कारच नसल्याने अनेकांनी मजेशीर मिम्स, जोक्स शेअर केले आहेत. अगदी Tesla chief Elon Musk यांनी देखील फिरकी घेत "तुम्ही कार विकता का?" अशी पोस्ट शेअर केली आहे.

पहा जॅग्वॉर चा नवा लोगो

मजेशीर पोस्ट

Elon Musk ची पोस्ट

जॅग्वॉरचा रिप्लाय

नेटकर्‍यांची प्रतिक्रिया

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2024 04:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).